PNB Bank Scam: पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा? FD मधून 35 कोटी गायब झाल्याचा आरोप; 5 कर्मचारी निलंबित, काय आहे प्रकरण?

Punjab National Bank Scam News: पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत 35 कोटी रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, 18 ग्राहकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी FIR दाखल केली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण...
PNB Bank Scam: ₹35 Crore Missing from FD Accounts? 5 Employees Suspended in Greater Noida

PNB Bank Scam: ₹35 Crore Missing from FD Accounts? 5 Employees Suspended in Greater Noida

eSakal

Updated on: 

Punjab National Bank FD fraud allegations latest news: पंजाब नॅशनल बँकेच्या एका शाखेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडातील बँकेच्या शाखेत ग्राहकांच्या खात्यांमधून तब्बल 35 कोटी रुपये गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खातेदारांमध्ये चिंता वाढली असून 18 ग्राहकांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com