PNB Customer: PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 10 एप्रिलपूर्वी करावे लागेल महत्त्वाचे काम, अन्यथा खाते होईल बंद
PNB Customer Alert: तुम्ही PNB बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 10 एप्रिल 2025 पर्यंत KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
PNB Customer Alert: तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार 10 एप्रिल 2025 पर्यंत KYC अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.