LPG Alternative : LPG च्या टेन्शनपासून होणार सुटका ! आता एका क्लिकवर मिळणार PNG कनेक्शन, गॅसचा खर्चही होणार कमी, काय आहे सरकारची योजना?

PNG Connection Portal : अर्जानंतर संबंधित गॅस कंपनीला ठराविक वेळेत कनेक्शन देणे बंधनकारक असेल. पोर्टलद्वारे सरकार कंपन्यांच्या कामकाजावर रिअल-टाइम देखरेख ठेवणार आहे. गॅस पाइपलाइनचे नकाशे ऑनलाइन उपलब्ध होणार, ज्यामुळे उपलब्धता तपासणे सोपे होईल.
Lpg alternative

Lpg alternative

esakal

Updated on

जर तु्म्हाला एलपीजी सिलिंडर बुक करण्याचा दर महिन्याचा त्रास वाचवायचा असेल किंवा डिलिव्हरी मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि वाढत्या दरांमुळे कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच अशी एक सिस्टिम लागू करणार आहे, ज्यामुळे तुमची एलपीजीच्या कटकटीपासून त्रासातून कायमची सुटका होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com