

PNG-LPG Update: Millions of Homes Affected as Domestic Gas Prices Go Up Again
eSakal
PNG Rate Hike: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर तसेच भारतावर त्याचा आता मोठा परिणाम दिसून येत आहे. या संकटामुळे भारतातील सर्वसामान्यांसाठी घरगुती गॅसचे दर हा चिंतेचा विषय बनला असून LPG आणि PNG च्या किमतींमध्ये वेळोवेळी बदल केले जात आहेत.