
Who is Abhay Bhutada Salary: पूनावाला फिनकॉर्पचे माजी एमडी अभय भुतडा या वर्षी सर्वाधिक पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्यांना 241.2 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळाली. या कंपनीचे मार्केट कॅप 27,484 कोटी रुपये आहे आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिचा नफा 1,683 कोटी रुपये होता.