
Poonawalla Fincorp Enters Gold Loan Market: आज मंगळवारी सकाळच्या ट्रेडिंगमध्ये पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. कारण कंपनीने गोल्ड लोन व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली. या नव्या उपक्रमाद्वारे कंपनी आपल्या बिझनेसचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे.