
Poonawalla Fincorp: नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी पूनावाला फिनकॉर्पने आणखी एका नवीन बिझनेसमध्ये एन्ट्री केली आहे. हा बिझनेस आहे कंझ्युमर ड्युरेबल लोनचा. कंपनीने अलीकडेच गोल्ड लोन व्यवसायात प्रवेश केला आहे.
पूनावाला फिनकॉर्पने पर्सनल लोन देण्यासाठी मोबिक्विकसोबत पार्टनरशिप केली आहे. मंगळवारी पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सने 400 रुपयांचा टप्पा ओलांडला. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 1,900 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.