

Post Office Fixed Deposit Interest Rates 2026: ₹1 Lakh FD Returns Explained
eSakal
Investment Tips : भारतातील पोस्ट ऑफिस आता केवळ टपाल सेवा देत नाही, तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी अनेक बँकिंग सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडण्याबरोबरच आरडी, एफडी, किसान विकास पत्र, मंथली इनकम स्कीम यांसारख्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करता येते.