Post Office FD
Sakal
Post Office Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेनेया या वर्षात रेपो दरात तब्बल 1.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दराच्या कपातीनंतर आता देशभरातील बँकांनीही आपल्या फिक्स्ड डिपॉझिट (मुदत ठेवी)वरील व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे जेव्हा RBI रेपो दर कमी करते, तेव्हा बँका मुदत ठेवीवरील व्याजदर कमी करतात आणि जेव्हा रेपो दर वाढविला जातो, तेव्हा बँकाही मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवतात.