

Government Savings Scheme: Turn ₹2,000 Monthly Investment Into ₹1.42 Lakh Returns With Post Office RD
eSakal
Post Office RD Scheme: भारतात भविष्यासाठी तसेच निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी अनेक लोक बचत करून गुंतवणूक करत असतात. कारण आजचे बचत ही उद्याचा आर्थिक आधार असतो. यात विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरीक जास्त रिटर्न ऐवजी सुरक्षित गुंतवणूक ज्या ठिकाणी असेल त्यास प्राधान्य देतात आणि जर एखाद्या ठिकाणी दोन्ही भेटतं असेल तर ती गुंतवणूक त्यांच्या आवडीची बनते. अशीच एक गुंतवणूक योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिसचे RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट.