Post Office Scheme: 500 रुपयांची बचत करून बनवा 25 लाखांचा फंड! व्याजातूनच मिळतील तब्बल 7.62 लाख; पाहा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय

Post Office Scheme Investment: पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत नियमित बचत करून मोठा फंड तयार करण्याची संधी मिळू शकते. दरमहा 15,000 गुंतवल्यास किती रक्कम जमा होईल आणि व्याजातून किती कमाई होऊ शकते, जाणून घ्या.
Post Office investment scheme with ₹500 monthly savings and long-term returns

Save ₹500 and Build a ₹25 Lakh Fund! Earn ₹7.62 Lakh as Interest

eSakal

Updated on

Post Office Scheme: आजच्या महागाईच्या काळात भविष्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल, तर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यामुळेच पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजना मोठ्या प्रमाणावर चर्चेत असतात. सरकारच्या पाठबळामुळे या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना सुरक्षिततेचा आधार मिळतो आणि त्यासोबत चांगला परतावाही मिळू शकतो. त्यामुळे छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून मोठा फंड तयार करण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com