

Post Office Scheme: Double Your Money with This Government Plan – How Is It Different from FD?
eSakal
Kisan Vikas Patra Scheme : आपल्यात प्रत्येकाला गुंतवणूक करताना वाटत की आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि मोठा रिटर्न देखील मिळावा. सध्या बाजारात सुरू असणारे चढ-उतार पाहता ही गोष्ट अवघड वाटते. मात्र सरकारची एक अशी योजना आहे ज्यात तुमची गुंतवणुक सुरक्षित तर राहतेच सोबत मोठा रिटर्न देखील देते ती म्हणजे पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र.