Post Office Scheme: FD पेक्षा दमदार परतावा, TAX ही वाचवा... मालामाल करणारी पोस्टाची स्कीम! आताच जाणून घ्या अन् नफा कमवा

Post Office Time Deposit: फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि 5 वर्षांच्या ठेवीवर सध्या 7.5% पर्यंत व्याज मिळतं. पैसे किती वर्षांत दुप्पट होऊ शकतात, 80C अंतर्गत करसवलत मिळते का आणि या योजनेचं संपूर्ण गणित जाणून घ्या.
Post Office Investment Scheme

Post Office Scheme: Better Than FD? Invest Just ₹1,000 and Earn 7.5% Interest; Check the Full Calculation

eSakal

Updated on

Best Investment Scheme: आपल्या भविष्यातील गरजांसाठी सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक असते. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची 'टाइम डिपॉझिट योजना' तुमच्यासाठी एक पर्याय ठरू शकते. ही योजना बँकेच्या मुदत ठेवी म्हणजेच FD सारखीच आहे. म्हणजे एकरकमी पैसे जमा करायचे आणि ठरावीक काळानंतर व्याजासह पैसे मिळवायचे. त्यामुळे पोस्टाची नेशनल सेविंग्स टाइम डिपॉजिट अकाउंटची योजना नेमकी काय आहे जाणून घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com