Post Office Scheme Alert: New Year, New Interest Rates, Big Gains for Investors
Sakal
Post Office Scheme : केंद्र सरकारने ३१ डिसेंबरला जानेवारी ते मार्च तिमाहीसाठी लघु बचत योजनांचे नवे व्याजदर जाहीर केले आहेत. देशातील या योजनांचे व्यवस्थापन 'इंडिया पोस्ट' करते. पोस्ट ऑफिसकडून महिला, मुले, नोकरदार, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांसाठी सुरक्षित बचत योजना दिल्या जातात.