
शेअर बाजारात चढ-उतार हे अपेक्षितच असतात. त्यामुळे चांगले शेअर निवडून दीर्घकाळ गुंतवणूक केली तर चलनवाढीवर (इन्फ्लेशन) मात करण्याइतपत परतावा (रिटर्न्स) मिळू शकतो, हे अनेक उदाहरणांमधून दिसून येते. एखाद्या जवळच्या उदाहरणावरून तपासले, तर काय निष्कर्ष निघतो?