PPF Account: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! 6 कोटी लोकांना होणार फायदा; PPF शी संबंधित हे महत्त्वाचे काम मोफत केले जाणार
PPF Account New Benefits : सरकारने एक मोठी घोषणा करून PPF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करताना देशातील 6 कोटींहून अधिक लोकांना दिलासा दिला आहे.
Finance Minister’s Big Announcement: सरकारने एक मोठी घोषणा करून PPF खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करताना देशातील 6 कोटींहून अधिक लोकांना दिलासा दिला आहे.