Provident Fund Money: PPF मॅच्युरिटी आली? पैसे काढू नका! आधी हे 2 पर्याय जाणून घ्या; होईल मोठा फायदा!

PPF Account Extension Rule: PPF ही केवळ एक बचत योजना नाही, तर ते एका चांगल्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचे साधन आहे. तज्ञांच्या मते मुदतपूर्तीनंतरही यात गुंतवणूक सुरू ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
PPF Maturity Alert: Don’t Withdraw Yet! These 2 Options Can Maximize Your Returns

PPF Maturity Alert: Don’t Withdraw Yet! These 2 Options Can Maximize Your Returns

eSakal

Updated on

Provident Fund Extension: आपल्याकडे जेव्हा सुरक्षित गुंतवणूक आणि कर बचतीचा विचार येतो, तेव्हा सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच Public Provident Fund डोळ्यासमोर येतो. आपल्यापैकी बहुतेक जण ही 15 वर्षांची दीर्घकालीन योजना आहे असे समजून त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. खरा गोंधळ तेव्हा सुरू होतो, जेव्हा 15 वर्षांनंतरही खाते मॅच्युर होत नाही. बऱ्याच लोकांना वाटते की पैसे काढणे हा शेवटचा उपाय आहे, पण वास्तव वेगळे आहे. खरे तर, PPF चा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्ही मुदतपूर्तीनंतरही त्यात गुंतवणूक सुरू ठेवू शकता आणि तुमचे पैसे आणखी वाढवू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com