Pradhan Mantri Mudra Yojana Sakal
Personal Finance
Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज
Pradhan Mantri Mudra Yojana Loan: दिवाळीपूर्वी उद्योगधंदे वाढवण्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे.
Pradhan Mantri Mudra Yojana: दिवाळीपूर्वी उद्योगधंदे वाढवण्याचा विचार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे.

