
Private Bank In India: खासगी बँकांमध्ये नोकऱ्या सोडणाऱ्या किंवा बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याबद्दल आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील बदलाचा खाजगी क्षेत्रातील बँकांवर मोठा परिणाम होत आहे.
RBI च्या अहवालानुसार, खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरी सोडणाऱ्या किंवा बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दरात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.