
Raghuram Rajan on Viksit Bharat: देशाचे माजी आरबीआय गव्हर्नर आणि अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जर भारताला 2047 पर्यंत विकसित देश व्हायचे असेल तर आपल्याला 8, 8.5 ते 9% GDP वाढीची आवश्यकता आहे, कारण आपण अजूनही तुलनेने गरीब देश आहोत.