8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Railway Employees Bonus : लेव्हल-२ आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठीही त्यांच्या उच्च वेतन श्रेणीनुसार पीएलबीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी आहे. NC-JCM ने सर्व नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांसाठी सध्याची ₹७,००० ची मर्यादा वाढवून २१,००० करण्याची मागणी केली आहे.
8th pay commission

IRTSA Demands Increase in PLB Wage Ceiling

esakal

Updated on

8th pay Commission Updates: केंद्र सरकार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्पादकता-आधारित बोनसबाबत महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. ‘इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशन’ने (IRTSA) केंद्र सरकारकडे नॉन-गॅझेटेड लेव्हल-१ कर्मचाऱ्यांसाठी PLBची वेतन मर्यादा १८ हजार रुपये अधिक महागाई भत्ता (DA) इतकी करण्याची मागणी केली आहे. तसेच लेव्हल-२ आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या उच्च वेतन श्रेणीच्या प्रमाणात ही मर्यादा वाढवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com