
Tata Motors Shantanu Naidu: उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. दरम्यान, रतन टाटा यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती असलेल्या शंतनू नायडू याची बरीच चर्चा झाली होती. शंतनू नायडू हा रतन टाटा यांचा सहकारी होता. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता शंतनू नायडू याच्यावर टाटा मोटर्सची मोठी जबाबदारी आली आहे.