
Ratan Tata Will: दिवंगत रतन टाटा यांच्या नुकत्याच उघडलेल्या मृत्युपत्रात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीपैकी एक तृतीयांश संपत्ती म्हणजेच 500 कोटींहून अधिक रक्कम अशा व्यक्तीला दिली ज्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना 500 कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. रतन टाटा आणि दत्ता यांच्यातील नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. टाटा कुटुंबासाठीही ही बातमी धक्कादायक आहे.