RBI Action: 122 कोटींचा घोटाळा! RBIने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला लावले टाळे; ग्राहकांचे काय होणार?

New India Co-Operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या विलयाला 1 ऑगस्ट रोजी अधिकृत मंजुरी दिली.
New India Co-Operative Bank
New India Co-Operative BankSakal
Updated on
Summary
  1. विलयाला RBIची मंजुरी: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आणि सारस्वत बँकेचा विलय 4 ऑगस्ट 2025 पासून लागू झाला.

  2. 122 कोटींचा घोटाळा पार्श्वभूमीला: न्यू इंडिया बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.

  3. खातेदारांना कोणताही तोटा नाही: खातेदारांचे पैसे सुरक्षित असून त्यांना नवीन IFSC कोड, पासबुकसाठी प्रक्रिया करावी लागेल.

New India Co-Operative Bank: मुंबईतल्या दोन सहकारी बँकांच्या भवितव्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या विलयाला 1 ऑगस्ट रोजी अधिकृत मंजुरी दिली. या निर्णयामुळे 4 ऑगस्ट 2025 पासून न्यू इंडिया बँकेच्या सर्व शाखा सारस्वत बँकेच्या शाखा म्हणून कार्य करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com