
RBI Data Reveals: बँक एफडीची क्रेझ कमी होत आहे. भारतीय लोक आता बँकेत पैसे जमा करण्याऐवजी इतर ठिकाणी गुंतवणूक करत आहेत. लोक आता म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारासारख्या असेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. कारण यात बँकेपेक्षा जास्त प्रॉफिट मिळत आहे. ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिली आहे.