
Tata Sons IPO Legal Notice To RBI: शेअर बाजारातील गुंतवणूकदार दीर्घकाळापासून टाटा सन्सच्या आयपीओची वाट पाहत आहेत. टाटा सन्सचा आयपीओ सप्टेंबर 2025 पर्यंत बाजारात येईल अशी अपेक्षा होती. मात्र हा वाद संपण्याऐवजी वाढतच चालला आहे. हा वाद इतका वाढला आहे की हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि आता आरबीआयला नोटीसही पाठवण्यात आली आहे.