RBI Governor: महागाई वाढणार? पेट्रोल-डिझेलबाबत गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे वक्तव्य; नेमके काय म्हणाले?

RBI Governor on Inflation and Petrol-Diesel: कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, जागतिक तणाव आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांबाबत RBI गव्हर्नरांनी इशारा दिला. यावेळी पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून ते देशाच्या आर्थिक वाढीपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले.
RBI Governor

Will Inflation Rise Further? RBI Governor Breaks Silence on Fuel Prices and Economic Risks

eSakal

Updated on

RBI Governor: आज RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीनंतर पतधोरणाचा निर्णय जाहीर केला. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना RBI ने तो 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी गव्हर्नरांनी महागाई, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांबाबत महत्त्वाचे भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com