
RBI Rate Cut: अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी व्याजदरात कपातीचे संकेत दिल्यानंतर आता भारतीय रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदरात कपातीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या आरबीआयच्या मौद्रिक धोरण बैठकीत लोनचा EMI कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.