
Penalty on Bank of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून नियमांचे पालन न केल्याबद्दल बँका आणि NBFC विरुद्ध कारवाई केली जाते. काही दिवसांपूर्वी RBI ने NBFC चा परवाना रद्द केला होता. आता पुन्हा एकदा RBI ने जम्मू आणि काश्मीर बँक (J&K बँक), बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेला नियम न पाळल्याबद्दल दंड ठोठावला आहे.