RBI SIP: लहान गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBIने SIP गुंतवणूक केली सोपी, कोणते नवीन फिचर आणले?

RBI Launches SIP Auto-bidding Feature: लहान गुंतवणूकदार असाल आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सामान्य नागरिकांसाठी ट्रेझरी बिल्स (T-Bills) मध्ये गुंतवणूक करणं आणखी सोपं केलं आहे.
RBI Launches SIP Auto-bidding Feature
RBI Launches SIP Auto-bidding FeatureSakal
Updated on
Summary
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सामान्य गुंतवणूकदारांसाठी 'Retail Direct' प्लॅटफॉर्मवर SIP आणि Auto-Bidding सुविधा सुरू केली आहे.

  • यामुळे ट्रेझरी बिल्स (T-Bills) मध्ये गुंतवणूक करणं अधिक सोपं झालं आहे.

  • ही सुविधा पूर्णतः मोफत असून सुरक्षित गुंतवणुकीसाठी योग्य आहे.

RBI Launches SIP Auto-bidding Feature: आपण लहान गुंतवणूकदार असाल आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सामान्य नागरिकांसाठी ट्रेझरी बिल्स (T-Bills) मध्ये गुंतवणूक करणं आणखी सोपं केलं आहे. ‘रिटेल डायरेक्ट’ या खास प्लॅटफॉर्मवर आता Systematic Investment Plan (SIP) आणि Auto-Bidding या दोन नव्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com