
Cheque Clearance New Rule
Sakal
Cheque Clearance New Rule: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 4 ऑक्टोबर 2025 पासून बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल केला आहे. यानंतर चेक क्लिअर होण्यासाठी 1-2 दिवस वाट पाहावी लागणार नाही, आता नवीन फास्ट चेक क्लिअरन्स सिस्टम (Fast Cheque Clearance System) लागू होणार आहे. या सिस्टीममध्ये चेक जमा केल्यावर त्याचे पैसे त्याच दिवशी खात्यात जमा होतील.