
RBI Loan Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. कर्ज घेण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. RBI ने लोन प्रक्रिया अधिक सोपी आणि ग्राहकांना अनुकूल केली आहे. या बदलांपैकी तीन महत्वाचे नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत, तर उर्वरित चार नियमांवर अद्याप विचार सुरू आहे.