
RBI MPC Live Updates: आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दरात बदल केला नाही. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, समितीने व्याजदरात कोणताही बदल केला नाही. सध्याचा रेपो दर 5.5% आहे.