RBI New Rules: कर्ज न फेडल्यास बँका घर-जमिनीवर मिळवणार ताबा? समोर आला RBI चा मोठा प्रस्ताव

RBI New Rules on Loan Default: RBI ने कर्जवसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्यासाठी नवा प्रस्ताव तयार केला असून, यावर 26 मेपर्यंत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत.
RBI New Rules Shock: Will Banks Seize Your House If You Miss Loan Payments?

RBI New Rules Shock: Will Banks Seize Your House If You Miss Loan Payments?

eSakal

Updated on

RBI New Rule On Loan: भारतीय रिझर्व्ह बँक आता बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्या कर्ज वसुलीचे नियम अधिक कडक करत आहे. RBI ने दिलेल्या प्रस्तावानुसार, कर्जफेड न करणाऱ्या ग्राहकांच्या गहाण ठेवलेल्या जमीन किंवा घरासारख्या स्थावर मालमत्तेवर बँकांना ताबा मिळवण्याची परवानगी देण्याचा विचार करण्यात आला आहे. RBI ने या मसुद्यावर 26 मेपर्यंत सूचना मागवल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com