

RBI Issues New FD Rules! Big Change in Bank Interest Rates From October 1
eSakal
RBI new FD Rules: भारतीय रिझर्व्ह बँकेने मुदत ठेवींच्या म्हणजेच Fixed Deposit व्याजदरांबाबत महत्त्वाचे नवे नियम जाहीर केले आहेत. 1 ऑक्टोबर 2026 पासून हे नवीन नियम देशभरातील सर्व व्यावसायिक बँकांमध्ये लागू होणार असून, मोठ्या ठेवी म्हणजेच बल्क डिपॉझिट व्याजदर ठरवण्याच्या पद्धतीत यामुळे मोठा बदल होणार असल्याचे समजते.