RBI News: देशात येणार प्लॅस्टिकच्या नोटा! टेंडर प्रक्रिया सुरू; कागदी नोटा बंद होणार? काय आहे RBI चा प्लॅन?

RBI’s Plastic Note Plan Explained: देशातील चलन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता असून RBI प्लॅस्टिकच्या नोटांच्या चाचणी प्रकल्पाची तयारी करत आहे. सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या नोटांपासून सुरुवात होऊ शकते.
RBI’s Plastic Note Plan Explained

India to Get Plastic Currency Notes Soon? RBI Begins Major Pilot Plan

eSakal

Updated on

RBI's Plastic Note Plan: भारतातील चलन व्यवस्थेत लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो. RBI येत्या काळात पॉलीमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटांची पायलट स्थरावर तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा पायलट प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर देशभरात टप्प्याटप्प्याने प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com