

RBI Warns of Inflation Spike Before Diwali! Here's Why Prices May Rise
eSakal
RBI Repo Rate News: भारतीय रिजर्व बँकेने आपल्या ऑगस्ट 2026 च्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीत देशाची अर्थव्यवस्था, GDP आणि महागाई संदर्भात नवे आकडे जारी केले आहे. सोमवार 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या बैठकीत RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की समितीने रेपो दर 5.25% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासोबतच RBI ने स्पष्ट सांगितले की या वर्षी महागाई दर हा अपेक्षित दरापेक्षा जास्त राहणार आहे. महागाई वाढणार असली तरी आनंदाची बातमी म्हणजे देशाची GDP मध्ये याच काळात वाढ दिसून येणार आहे.