
RBI EMI Rule
Sakal
RBI EMI Rule: भारतीय रिजर्व बँक (RBI) EMI न भरलेल्या कर्जांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार मोबाईल, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या कर्जाची वसुली सोपी होईल. बँक किंवा फायनान्स कंपन्या EMI न भरल्यास हे डिव्हाइसेस लॉक करू शकतील.