RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

RBI Repo Rate Hike Update: ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये RBI रेपो रेटमध्ये वाढ होण्याचा अंदाज HSBC आणि Nomura यांनी व्यक्त केला आहे. रेपो रेट 5.75 टक्क्यांपर्यंत गेल्यास होम लोन, कार लोन आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जांच्या EMI वर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
RBI Repo Rate Update

Home Loan, Car Loan EMIs May Rise; Repo Rate Could Reach 5.75%, Check Details

eSakal

Updated on: 

Home-Car Loan EMI Alert: भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIच्या आगामी मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीपूर्वी दोन मोठ्या जागतिक रिपोर्ट्समधून धक्कादायक संकेत मिळाले आहे. या रिपोर्ट्सनुसार देशात महागाईचा दबाव आणखी वाढल्यास रिझर्व्ह बँक ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या बैठकीत रेपो दरात प्रत्येकी 0.25 टक्क्यांची वाढ करू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com