RBI Action: RBIने 3 मोठ्या बँकांना ठोठावला दंड; काय आहे कारण? ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Regulatory Action Alert: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्यावर आर्थिक दंड ठोठावला आहे.
RBI Action: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियामक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्यावर आर्थिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली.