Gold Reserves: आरबीआयचा सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या वर; भारताचा परकीय चलन साठा किती आहे?

RBI's Gold Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेचा सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला असून देशाचा परकीय चलनसाठा 697.784 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेल्याने RBI च्या सोन्याच्या मालमत्तेची किंमत झपाट्याने वाढली आहे.
Gold Reserves

Gold Reserves

Sakal

Updated on

RBI's Gold Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) सोन्याचा साठा पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर देशाचा एकूण परकीय चलनसाठा (Forex Reserves) 10 ऑक्टोबर 2025 रोजी संपलेल्या आठवड्यात 697.784 अब्ज डॉलर्सवर पोहोचला असल्याची माहिती RBIने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com