RBI Gold ReservesSakal
Personal Finance
RBI Gold Reserves: काय सांगता! आरबीआयने एका वर्षात तब्बल 57.5 टन सोने केले खरेदी; काय आहे यामागचा हेतू?
RBI Gold Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 57.5 टन सोने खरेदी केले आहे, ज्यामुळे देशाचा एकूण सोन्याचा साठा 879.6 टन झाला आहे.
RBI Gold Reserves: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण 57.5 टन सोने खरेदी केले आहे, ज्यामुळे देशाचा एकूण सोन्याचा साठा 879.6 टन झाला आहे. ही खरेदी गेल्या सात वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वार्षिक खरेदी मानली जाते.