
Same Day Cheque Clearing
Sakal
Same Day Cheque Clearing: बँक ग्राहकांसाठी रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. 3 जानेवारी 2026 पासून काउंटरवर जमा केलेला चेक फक्त तीन तासांच्या आत क्लीअर होणार आहे. म्हणजेच, आता जास्त दिवस वाट पाहण्याची गरज नाही.