IPL 2025: RCBची होणार विक्री? कंपनीचा मालक लवकरच घेणार मोठा निर्णय; काय आहे कारण?

Future of RCB Ownership: IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच विजयी ठरलेल्या RCB संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय संघाच्या मालकीहक्काबाबत ब्रिटनमधील मद्यनिर्माती कंपनी डायजिओ (Diageo) वेगवेगळे पर्याय तपासत आहे.
Future of RCB Ownership
Future of RCB OwnershipSakal
Updated on

Future of RCB Ownership: IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच विजयी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या लोकप्रिय संघाच्या मालकीहक्काबाबत ब्रिटनमधील मद्यनिर्माती कंपनी डायजिओ (Diageo) वेगवेगळे पर्याय तपासत आहे. कंपनी संपूर्ण मालकी किंवा काही हिस्सा विकण्याच्या विचारात आहे, अशी माहिती या प्रकरणाशी संबंधित काही सूत्रांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com