Will Home Prices Rise in 2026
Sakal
Home Price and Demand in 2026 : भारतातील रिअल इस्टेस्ट क्षेत्रासाठी २०२५ हे वर्ष मोठ्या मजबुतीने ठरले. यावर्षीचा सर्वात मोठा बदल म्हणजे पारंपरिक २ आणि ३ बीएचके घरांपेक्षा लक्झरी आणि प्रीमियम घरांना अधिक पसंती दिली. विविध रिअल इस्टेट मार्केट रिपोर्ट्सनुसार, भारतात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या घरांची विक्री सर्वाधिक झाली आहे.