
Donald Trump Tariff War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत भाषण करताना दोनदा भारताचे नाव घेतले. ते म्हणाले की भारत आमच्यावर 100 टक्के आयात शुल्क लादतो. हे अजिबात योग्य नाही. ट्रम्प म्हणाले की, 2 एप्रिलपासून जो देश अमेरिकन आयातीवर शुल्क लावतो, आम्ही त्यावरही तेवढेच शुल्क लावणार.