RelianceSakal
Personal Finance
Reliance: अंबानींच्या रिलायन्सची होजिअरी व्यवसायात मेगा एन्ट्री; जॉकी आणि लेव्हीजला देणार टक्कर
Reliance: मुकेश अंबानी यांची कंपनी आता इनरवेअर कपडे बनवण्याच्या उद्योगात उतरणार आहे. यासाठी कंपनीने इस्रायली कंपनीशी करार केला आहे. डेल्टा गॅलील असे या इस्रायली कंपनीचे नाव आहे.
Reliance: मुकेश अंबानी यांची कंपनी आता इनरवेअर कपडे बनवण्याच्या उद्योगात उतरणार आहे. यासाठी कंपनीने इस्रायली कंपनीशी करार केला आहे. डेल्टा गॅलील असे या इस्रायली कंपनीचे नाव आहे. ही कंपनी इनरवेअर उत्पादने बनवणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

