
Reliance FMCG Business: भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आता प्रत्येक गावापर्यंत आपली पोहोच वाढवण्याची तयारी करत आहे. रिलायन्स विशेषतः देशातील वेगाने वाढणाऱ्या एफएमसीजी क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. यासाठी कंपनी एका खास योजनेवर काम करत आहे. कंपनीचे लक्ष सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यावर आहे.