
Reliance Retail warns stores: भारतातील सर्वात मोठ्या रिटेल कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स रिटेलने आता त्यांच्या स्टोअर्सच्या कामगिरीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने स्पष्ट सांगितले आहे की, नवीन उघडलेल्या स्टोअर्सना ब्रेक-इव्हन करावे लागेल म्हणजेच 6 ते 12 महिन्यांत खर्च वसूल करावा लागेल, अन्यथा ते बंद केले जातील किंवा इतर रिटेल फॉरमॅटमध्ये बदलले जातील.