

FutureBrand Index 2024: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) मोठे यश मिळवले आहे. फ्युचर ब्रँड इंडेक्स 2024 मध्ये मुकेश अंबानींची कंपनी दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. रिलायन्सने ॲपललाही मागे टाकले आहे. या निर्देशांकाच्या टॉप 3 मध्ये भारतीय कंपनीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.